
औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) ९१ कोरोनाबाधितांची भर पडली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) ९१ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णसंख्या ४४ हजार ७८९ झाली. ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी ५८ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४३ हजार ४५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार १८१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : न्यायमूर्तीनगर (१), उत्तरनगरी चिकलठाणा (१), आचल अपार्टमेंट (१), उस्मानपुरा (२), ठाकरेनगर सिडको (२), पूजा अपार्टमेंट (१), भाग्यनगर (१), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (१), टाऊन सेंटर, सिडको एमजीएम हॉस्पिटलजवळ (१), एमआयडीसी चिकलठाणा (१), हडको (१), सुवर्णानगर (१), एन ७ सिडको (४), पैठण रोड (१), अलोकनगर (२), संघर्षनगर मुकुंदवाडी (१), त्रिमूर्ती चौक (१), गुरुदत्तनगर (१), पोलिस स्टेशन एन सात (१), पोलिस कॉलनी (१), कासलीवाल तारांगण, पडेगाव (१), सिडको एन-तीन (१), सिंधी कॉलनी (१), तुकोबानगर (१), एन-दोन सिडको (१), सेव्हन हिल परिसर (१), पीएफ ऑफिस परिसर (२), विष्णूनगर (१), एन सात सिडको (१), एन नऊ शिवाजी नगर (१), श्रेयनगर (१), गारखेडा परिसर (१), हिमायत बाग (१), अन्य (४१).
ग्रामीण भागातील बाधित : चितेगाव (१), लासूर स्टेशन, गंगापूर (२), अन्य (७).
Edited - Ganesh Pitekar
संपादन - गणेश पिटेकर