CoronaUpdate : नव्याने ९६ जण कोरोनाग्रस्त, औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ६८३ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Saturday, 21 November 2020

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२०) नव्याने ९६ कोरोनाबाधितांची भर पडली.

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२०) नव्याने ९६ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या ४२ हजार १८० वर पोचली. सध्या ६८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १२८ जणांना सुटी देण्यात आली. एकूण ४० हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार १२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : सुपारी हनुमान मंदिर परिसर (१), गुलमोहर, एन ५ सिडको (१), सुधाकरनगर, सातारा परिसर (१), शांतीनाथ सोसायटी कन्या प्रशाला परिसर (१), कॅन्सर हॉस्पिटल परिसर (१), टिळक नगर (१), एन-११ बी हडको (१), रंजनवन सोसायटी (१), एन ९ श्रीकृष्णनगर हडको (१), एन -१ सिडको (१) , बायजीपुरा (१), खेडकर इंटरनॅशनल स्कूल, एन सहा (१), जैन इंटरनॅशनल स्कूल, शहानूरवाडी (१), एम-२ अगस्ती कॉलनी, हडको (३), सेव्हनहिल कॉलनी (१), सहारा परिवर्तन परिसर (१), टाइम्स कॉलनी (१), शिवाजीनगर (१), म्हाडा कॉलनी (२), एन ९ हडको (१), गारखेडा (१), भीमनगर, भावसिंगपुरा (१), एन- ४ सिडको (१), मुकुंदवाडी (१), चंद्रगुप्त नगरी, शहानूरवाडी (३), रोकडे हनुमान कॉलनी (१), जुना बाजार सिडको (१), धूत मोटर्स परिसर (१), वेदांतनगर (१), एन -३ सिडको (१), भगवान हायस्कूल परिसर (१), कृष्ण मंदिर दिवाण देवडी परिसर (१), बजरंग चौक, सिडको (२), श्रीनाथ विहार, पिसादेवी (१), एन ८ क्षितिज हौ.सो. ७ (१), एन ९ एम २ सिडको (१), जिजामाता कॉलनी एन- १३ सिडको (१), सुंदरवाडी (१), बबनराव ढाकणे स्कूल (१), विशालनगर (१), गारखेडा (१), सराफा रोड, परिसर (१), बीड बायपास परिसर (१), देवळाई (१), उल्कानगरी (१), शिवेश्वर कॉलनी (४), हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी (४), नंदनवन कॉलनी (३), एन पाच सिडको (१), लक्कड मंदिर (१), स्वराजनगर (१), बीड बायपास (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), अन्य (१६).

ग्रामीण भागातील बाधित
करंजखेडा (१), गिरनार तांडा (२), कृष्णापूर, बिडकीन (१), बाबासाहेब पाटील, इंग्लिश स्कूल, नवगाव (१), शिवगड तांडा (१), न्यू हायस्कूल वानेगाव (१), न्यू हायस्कूल, किनगाव (१), सावंगी (१), जटवाडा (१), गांधी चौक, अजिंठा (१), अडूळ, पैठण (१), पैठण (१).

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 96 New Cases Recorded In Aurangabad