CoronaUpdate : औरंगाबादेत दिवसभरात वाढले ९९ कोरोना रुग्ण

प्रकाश बनकर
Thursday, 3 December 2020

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) दिवसभरात ९९ कोरोना रुग्णांची भर पडली.

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) दिवसभरात ९९ कोरोना रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ४३ हजार ५७२ झाली असून ४१ हजार ३८८ रुग्ण बरे झाले. एक हजार ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार १५० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित
परिसर (कंसात रुग्णसंख्या) : रेल्वेस्टेशन परिसर (२), रोशनगेट (१), शिवशंकर कॉलनी (१), ठाकरेनगर (१), आविष्कार कॉलनी, सिडको (१), दत्त निवास एन चार सिडको (१), पवननगर सिडको (१), एन सात शास्त्रीनगर सिडको (१), देवळाई रोड, सातारा परिसर बीड बायपास (१), इग्मा, सूतगिरणी परिसर (१), देवानगरी (१), नारायणनगर, सातारा परिसर (१), एसआरपीएफ कॅम्प (१), मुकुंदवाडी (१), पडेगाव (२), एअरपोर्ट परिसर (१) औरंगाबाद सिटी (१), कामगार चौक सिडको (१), जालाननगर (१), जुना मोंढा (१), संघर्षनगर, एन-दोन सिडको (१), एन-आठ सिडको (१), कांचनवाडी (१), एन सहा सिडको (२), रामगोपालनगर, पडेगाव (१), उत्तरानगरी (१), राजेसंभाजी कॉलनी (१), एन चार सिडको (१), अन्य (५२).

 

ग्रामीण भागातील बाधित : करमाड (१), वाळूज (१), फुलंब्री (१), महालगाव, वैजापूर (१), लासूरस्टेशन (१), अन्य (११).

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 99 New Cases Recorded In Aurangabad