esakal | औरंगाबादेत आज ७४ जण पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू, आतापर्यंत झाले १२ हजार ३४६ बरे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १०) सकाळच्या सत्रात ७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तएकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२७ एवढी झाली. त्यापैकी १२ हजार ३४६ बरे झाले. एकूण ५५४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३ हजार ९२७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

औरंगाबादेत आज ७४ जण पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू, आतापर्यंत झाले १२ हजार ३४६ बरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: जिल्ह्यात आज (ता. १०) सकाळच्या सत्रात ७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तएकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२७ एवढी झाली. त्यापैकी १२ हजार ३४६ बरे झाले. एकूण ५५४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३ हजार ९२७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  
शहरातील ५५ जण बाधीत   (कंसात रुग्ण संख्या) :
एन नऊ, सिडको (१), बनेवाडी (४), नगारखाना गल्ली (२), अजब नगर (१), प्रियदर्शनी कॉलनी,सिडको (१), कांचनवाडी (१), हिंदुस्तान आवास, कांचनवाडी (२), श्रीकृष्ण नगर (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), ध्यान मंदिर, नारळीबाग (१), साईकृपा सो., बजरंग चौक,

हेही वाचा- दोघेजण घरात घुसले, विवाहितेला बेशुद्ध करुन बांधून ठेवले अन घर नेले धुवून 

एन सहा सिडको (१), अन्य (१), नाझलगाव (१), घाटी परिसर (१), एन आठ, आझाद चौक (१), गजानन नगर (१), श्रेय नगर (१), शिवाजी नगर (२), जवाहर नगर (४), गुरूदत्त नगर (१), हर्सुल टी पॉइंट (१), गणेश कॉलनी (१), सह्याद्री  हिल (१), न्याय नगर (२), एन दोन, पायलट बाबा नगर (१), बालाजी नगर (३), गांधी नगर (४), नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा (१), राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी (३), एन चार सिडको  (१), खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर (८)

ग्रामीण भागातील बाधीत १९ जण
करमाड (३), गोपाळपूर (१), वाळूज (४), पाचोड, पैठण (१), बजाज नगर (१), सारा वृंदावन सो., बजाज नगर (१), देवगिरी सो., बजाज नगर (२), छत्रपती नगर, वडगाव (१), गोपीनाथ चौक, बजाज नगर (१),  पिशोर, कन्नड (१), चित्तेगाव (१) मेन रोड, ‍सिल्लोड (१), पैठण (१)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये नारेगावातील ५८ वर्षीय, गारखेड्यातील ३२ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील ५८ वर्षीय, बीड बायपास येथील ६२ वर्षीय आणि जय भवानी नगरातील ३३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचाः शेतकरी संतापले, नुकसानभरपाई मिळेलही; पण ते होऊ नये याची हमी कोण घेणार?