Ganeshotsav : मराठवाड्यातून तेराशे बस कोकणात; स्थानिक पातळीवरील अनेक फेऱ्या रद्द होणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी भागांतून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शेकडो जादा बस सोडण्यात आल्या आहेत.
ST bus

ST bus

sakal

Updated on

धाराशिव - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी भागांतून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शेकडो जादा बस सोडण्यात आल्या आहेत. पुरेशा बस उपलब्ध व्हाव्यात म्हणून महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाने तब्बल १ हजार ३०० जादा बस पुरविण्याचा निर्णय घेतला असून अनेक बस रवानाही झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com