१६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात चार मान्यवरांना जीवनगौरव

उदगीरच्या जिल्हा परिषद मैदानात होणाऱ्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात चार महनीय व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
१६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात चार मान्यवरांना जीवनगौरव
१६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात चार मान्यवरांना जीवनगौरवsakal

उदगीर : उदगीरच्या जिल्हा परिषद मैदानात होणाऱ्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात चार महनीय व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक संमेलनात जिल्ह्यातील आपापल्या क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

यंदाच्या विद्रोही साहित्य संमेलनात सामाजिक सेवेबद्दल रंगा रचूरे यांना, तत्वज्ञान व सामाजिक प्रबोधनातील कार्याबद्दल प्राचार्य नागोराव कुंभार ,आंबेडकरी चळवळीतील आजीवन कार्याबद्दल व पत्रकारितेबद्दल रामराव गवळी, तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील विशेष कार्याबद्दल माधव बावगे यांना जीवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, कार्याध्यक्ष अरविंद पाटील एकंबेकर , राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक निवृत्ती सांगवे, अहमद सरवर , मारोती कसाब,अमित राठोड , प्रा.विवेक सुकणे , राजकुमार माने,प्रदीप ढगे श्रीनिवास एकुरकेकर,सिध्देश्वर लांडगे सुधीर दत्ता खंकरे यांनी कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com