Student Poisoning : एरंडाच्या बिया खाल्ल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा; मळमळ, पोटदुखीचा त्रास, कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

कन्नड शहरातील हिवरखेडा रोडवरील मदरशातील २३ विद्यार्थ्यांना एरंडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.
rural hospital kannad

rural hospital kannad

sakal

Updated on: 

कन्नड - शहरातील हिवरखेडा रोडवरील मदरशातील २३ विद्यार्थ्यांना एरंडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी चारच्या सुमारास घडला. मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, खबरदारी म्हणून रात्रभर रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com