Paithan News: गेवराई बुद्रुक येथे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विषारी औषध प्राशनाचा प्राथमिक संशय, पैठण तालुक्यातील धक्कादायक घटना

Pachod police investigate suspicious death of village youth: शेतातील शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळला तरुण; विषारी औषधाचा तीव्र वास, पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
Police Register Accidental Death Case After Suspected Poison Intake by 25-Year-Old

Police Register Accidental Death Case After Suspected Poison Intake by 25-Year-Old

sakal

Updated on

-मुनाफ शेख

आडूळ : गेवराई बुद्रुक, (ता. पैठण) येथील २५ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com