tahsildar vidyacharan Kadavkar
sakal
कन्नड - तालुक्यातील औराळा येथील तब्बल ७१ वर्षांपासून प्रलंबित असलेले हैदराबाद कुळसंबंधी जमिनीचे दोन वाद अखेर तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि औराळा येथील माजी सरपंच चंद्रकांत देशमुख यांच्या मध्यस्थीने गुरुवारी (ता. ३०) तडजोडीच्या मार्गाने मिटविण्यात आले.