MPSC Success Story: अखेर अभिमन्यूने भेदले ‘एमपीएससी’चे चक्रव्यूह! वडिलांच्या अस्थींचे विसर्जन बाजूला ठेवून दिलेल्या परीक्षेतील यशाने मिळाली संधी, प्रेरणादायी यशोगाथा

Inspirational journey of rural MPSC aspirant: वडिलांच्या निधनाच्या वेदनेतही अभ्यासाला न्याय देत अभिमन्यू कोरेवार यांची महसूल सहायकपदी निवड; नऊ वेळच्या अपयशानंतर मिळवलेले यश ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले
Nine Failures, One Determination: Abhimanyu’s Journey to MPSC Success Wins Hearts

Nine Failures, One Determination: Abhimanyu’s Journey to MPSC Success Wins Hearts

esakal

Updated on

देगलूर: पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या वडिलांना पॅरालिसिसचा आजार जडल्याने ते अंथरुणाला खिळले होते. त्यांच्या खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच, असा निर्धार करून वन्नाळी येथील अभिमन्यू अर्जुन कोरेवार यांनी कठोर संघर्ष केला. मात्र, सुरवातीला तब्बल नऊ वेळा त्यांना यशाने हुलकावणी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com