Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

ST Bus Hits Heavy Trailer At Ajintha Over 20 Injured: अजिंठा मुखपाठ फाट्याजवळ एसटी बसची अवजड ट्रेलरला जोरदार धडक; २५ प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली, ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार
Ajintha Bus Accident More Than 20 ST Bus Passengers Injured After Collision With Heavy Trailer Carrying Poclain

Ajintha Bus Accident More Than 20 ST Bus Passengers Injured After Collision With Heavy Trailer Carrying Poclain

esakal

Updated on: 

अजिंठा : अजिंठा येथील मुखपाठ फाट्याजवळ सोमवारी ( ता. २८) सकाळी नऊच्या सुमारास एसटी बसने पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये काही प्रवाशांच्या डोक्याला, नाकाला, हाताला व पायाला दुखापत झाली असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com