

Hingoli Leopard
sakal
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारामध्ये बिबट्या आढळून आल्याने वन विभागाच्या वतीने त्याला जेरबंद करण्यासाठी हालचाली तीव्र करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठीकठिकाणी २५ कॅमेरे लावण्यात आले असून एक पिंजरा आधीच बसवण्यात आला आहे.