वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन

All party agitation for Medical College
All party agitation for Medical College

परभणी : परभणीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता.3) धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, महापौर, नागरसेवक, डॉक्टर सहभागी झाले.

जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या जास्त असताना ही सरकारची प्रचंड उदासीनता हे परभणीचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया धरणे आंदोलनात सहभागी सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त दिली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सरकार वर दबाव वाढविण्यासाठी सर्व नेते व सर्व सामान्य नेत्यांनी एकत्र यावे असे या ठिकाणी ठरले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com