

Ambad Jalna News 38 Year Old Man Dies After Falling Into Farm Well Family Left in Mourning After Tragic Incident
sakal
-बाबासाहेब गोंटे
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी शिवारात शेतातील विहिरीत पडून एका ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कर्जत येथील प्रल्हाद हिरालाल बहुरे (वय 38) वर्षे याने मंगळवारी (ता.६ ) रोजी या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.