Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Ambad Fire Destroys Four Shops Causing Major Losses: अंबड बसस्थानक परिसरातील चार दुकानांना मध्यरात्री लागलेल्या आगीने कोट्यवधींचे नुकसान; अग्निशमन दलाची गाडी उशिरा व पाण्याविना पोहोचल्याने नागरिक व व्यावसायिक संतप्त
Four Shops Catch Fire in Ambad Early Morning Blaze Destroys Goods Causing Estimated Losses of 50 to 60 Lakh Rupees

Four Shops Catch Fire in Ambad Early Morning Blaze Destroys Goods Causing Estimated Losses of 50 to 60 Lakh Rupees

esakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील जालना -बिड महामार्गावरील बसस्थानक परिसरातील चार दुकानाला सोमवारी (ता.21) पहाटे दोन ते अडीच वाजता आग लागली असल्याचे समजते. हि आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मात्र आगीत दुकानातील साहित्य जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. यामध्ये 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com