
Selection of Police Patils in Ambad-Ghansawangi
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड-घनसावंगी या दोन्ही तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदासाठी 252 गावातील एकुण 708 उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहिले होते.त्यापैकी 135 गावांना पोलिस पाटील मिळाले आहे.तर 4 ठिकाणी राखीव राहिले आहे.तर 113 उमेदवार मुलाखतीला हजर राहिलेच नाही.