

Three members of a family, including a six-year-old boy, were seriously injured after a pickup vehicle collided head-on with their motorcycle near Rajput Vasti on the Ambad-Ghansawangi road in Jalna district.
Sakal
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड -घनसावंगी मार्गावरील राजपूतवस्तीलगत पिकअपने (छोटा हत्ती) ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने या अपघातात आजी, आजोबासह नातू गंभीर जखमी झाल्याची घटना रस्ता अपघातात घडली आहे.