Ambad News : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शेतात पोलिसांनी पकडला १ कोटी रुपयांचा गांजा!

Illegal Cultivation : अंबड जालना येथील कौचलवाडी शेतात पोलिसांनी १ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. एटीएस व स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ४ क्विंटल गांजा सापडला.
Ambad Police and ATS Seize 1 Crore Worth of Cannabis

Ambad Police and ATS Seize 1 Crore Worth of Cannabis

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील कौचलवडी येथे अंबड पोलिसांनी शेतकऱ्याच्या शेतात जावून एक करोड रुपये किंमतीचा गांजा गुरूवारी (ता.4) पकडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एटीएस चचे पथक व जालना जिल्हयातील अंबड पोलीस ठाणे यांनी अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील शेतकरी ढवळीराम बारकू चारावंडे यांचे शेतात गट क्रमांक 787 कौचलवाडी शिवारात जवळपास 4 कुंटल गांजा ची झाडें पाला फुले काढणी करतांना सुकविताना व उभी झाडें असा मुद्धेमाल मिळून आल्याने पंचनामा करून ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरु आहे. शेतकऱ्याच्या शेतात पकडलेला

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com