Beed ACB: पापाचा घडा भरला! स्वतःला सिंघम समजणारा तहसीलदार निघाला महालाचखोर; ६ लाख ४० हजार रुपये घेताना अटकेत

Beed ACB Traps Ambad Tehsildar Vijay Chavan While Allegedly Accepting ₹6.40 Lakh Bribe: उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आधी लाचेच्या मागणीची पडताळणी केली.
Ambad Tehsildar

Ambad Tehsildar

esakal

Updated on

Ambad Tehsildar Vijay Chavan: प्रामाणिकपणाचा दिखावा करीत नेहमी कारवायांचा धडाका उडवून चर्चेत राहणारा अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण अखेर वाळूच्या नादात फसला. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले आणि पथकाने शनिवारी (ता. ६) सायंकाळी चव्हाण यास तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com