Bhoom FDA Raid: खवा नगरीत एफडीएचा छापा! भूममध्ये ६१ गोण्यांमध्ये साठवलेली दूध पावडर जप्त; प्रशासनाची मोठी कारवाई

1125 kg milk powder seized in Maharashtra: भेसळविरोधी मोहिमेत भूममध्ये एफडीएची धडक; १,१२५ किलो दूध पावडर जप्त होऊन खवा नगरीत आरोग्य सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Massive Crackdown in Bhoom: Authorities Seize 61 Sacks of Stored Milk Powder

Massive Crackdown in Bhoom: Authorities Seize 61 Sacks of Stored Milk Powder

esakal

Updated on

-धनंजय शेटे

भूम : राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भूम शहरात मोठी कारवाई करत साठवून ठेवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त केली. रविवारी (दि. ५) दुपारी झालेल्या या कारवाईत २५ किलो वजनाच्या ६१ गोण्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांची अंदाजे किंमत २ लाख ११ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Artificial Buffalo Milk Case Couple Arrested in Karad Following Food and Drug Administration Action
FDA raid rumour in Satara
Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar
What happened in the Sinnar FDA raid?
Marathi News Esakal
www.esakal.com