.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Relief for Ardhapur: MP Ashok Chavan Orders Water Release into Rivers and Streams
अर्धापूर : तालुक्यातील नदिकाठच्या गावांना.पाणी टंचाई पासुन दिलासा मिळण्यासाठी नदी नाल्यांना पाणी सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची होती . तसेच एका शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचा भेट घेऊन तालुक्यातील नदी - नाल्यांना पाणी सोडण्याची मागणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती.