Beed News: केज तहसील कार्यालयातील तत्कालीन नायब तहसीलदार (महसूल), सध्या छत्रपती संभाजीनगरला संजय गांधी येाजना विभागात तहसीलदारपदी कार्यरत आशा दयाराम वाघ यांच्यावर अखेर केज पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला.
बीड : केज तहसील कार्यालयातील तत्कालीन नायब तहसीलदार (महसूल), सध्या छत्रपती संभाजीनगरला संजय गांधी येाजना विभागात तहसीलदारपदी कार्यरत आशा दयाराम वाघ यांच्यावर अखेर केज पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला.