

Two Detained for Questioning in Jalna as ATS Probes Alleged Contact with Pakistani Gangster
esakal
-उमेश वाघमारे
जालना : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जालना जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१०) कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.