फि भरण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मनोज साखरे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नर्सिंगचे शुल्क भरायला पैसे नसल्याच्या नैराश्यातून उडी घेतल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद - एमआयटीतील नर्सिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन वाघ याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

नर्सिंगचे शुल्क भरायला पैसे नसल्याच्या नैराश्यातून उडी घेतल्याचे बोलले जात आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The attempt of the students suicide due to lack of money to pay the fees

टॅग्स