औरंगाबाद - अन्नदात्यासाठी आत्मक्लेश आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद : शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी सोमवारी (ता.19) अन्नदात्यासाठी आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून पैठणगेट येथे एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या करून जीवन संपवले होते. नोंदली गेलेली ती शेतकऱ्याची पहिली आत्महत्या होती. यानिमित्त दरवर्षी या दिवशी आत्मक्लेश करूनशेतकऱ्यांप्रती सहवेदना प्रकट केली जाते. त्यानिमित्त हे आत्मक्लेश आंदोलन केले जात आहे.

Web Title: Aurangabad farmers agitation for farmers suicide