Chh. Sambhaji Nagar News : छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यात ११६ बालविवाह रोखण्यात टास्क फोर्सला यश

Crime News : कायद्याची अंमलबजावणी, समुपदेशन, पुनर्वसन व बहुविभागीय समन्वयावर भर
Child Marriage
Child MarriageSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील बालविवाहांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने सक्रिय पावले उचलली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१६) जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. तीत बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती व विविध विभागांच्या समन्वयावर भर देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com