

Thousands Opt for NOTA, Express Dissatisfaction with Candidates
Sakal
लातूर: महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर उमेदवारांना नाकारणाऱ्यांचे प्रमाण समोर आले असून, शहरातील १२ हजार ९३३ मतदारांनी आपले मत ‘नोटा’ला टाकून उमेदवाराबद्दलची नाराजी एक प्रकारे व्यक्त केली आहे.