Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यातील तब्बल १७ हजार अंगठाबहाद्दर बनले साक्षर; उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आरडीसी विधाते यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी यंदाच्या वर्षी २३ हजार ६८४ व्यक्तींच्या साक्षरतेचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
Literacy

Literacy

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यासाठी यंदाच्या वर्षी २३ हजार ६८४ व्यक्तींच्या साक्षरतेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत १७ हजार ६४१ लोक ७० टक्के साक्षर झाले आहेत. उर्वरित उद्दिष्ट मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com