Education News : २३३ महाविद्यालयांना प्रवेश देता येणार नाही; प्रवेश प्रक्रियेपूर्वी ‘ट्रिपल ए’साठी महाविद्यालयांची पुन्हा परीक्षा

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील २३३ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन न केल्यामुळे त्यांच्या सर्व अभ्यासक्रमांतील प्रवेश २०२५-२६ या वर्षासाठी रद्द करण्यात आले आहेत.
Education News
Education News Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील २३३ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन न केल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी सर्व अभ्यासक्रमांतील प्रवेश शून्य करण्यात आले आहेत. म्हणजेच या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रवेश करता येणार नाहीत. आता महाविद्यालयांवर ‘ट्रिपल ए’ (शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण) ही दुसरी कसोटी जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com