Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad.
sakal
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये अध्यक्षपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला; जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना एकत्र!
Power sharing strategy between BJP and Shiv Sena: भाजप-शिवसेना युतीचा अडीच वर्षांचा अध्यक्षपद फॉर्म्युला
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद निवडणुकीत काही जागांचा अपवाद वगळता भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर लढत दिली. यात दोन्ही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला २३, तर शिवसेनेला २२ जागांवर कौल मिळाला.

