
PG Medical Officers
sakal
बीड : नीट पीजी (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) उत्तीर्ण करत आणि वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेले व सध्या राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत ज्युनिअर रेसिडन्स म्हणून वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा करणारे २६५ वैद्यकीय अधिकारी सहा महिन्यांपासून वेतनाविना आहेत.