Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

Fake beneficiaries in labour welfare scheme: बोगस नोंदींचा सुळसुळाट: बांधकाम कामगारांच्या नावावर कोट्यवधींचा अपव्यय
Crores Siphoned Off in Beed Through Fake Construction Worker Records

Crores Siphoned Off in Beed Through Fake Construction Worker Records

Sakal

Updated on

-नितीन चव्हाण

बीड : हातात थापी आणि पाठीवर विटांचे ओझे वाहणारा खरा कष्टकरी आजही शासकीय योजनांच्या उंबरठ्यावर उभा राहून न्यायाची प्रतीक्षा करत आहे; मात्र दुसरीकडे रिलॅक्स जगणाऱ्यांचे नाव बांधकाम कामगार म्हणून सरकारी दप्तरी नोंदवले जात आहे. हा एखाद्या चित्रपट कथेसारखा वाटणारा प्रकार बीड जिल्ह्यात वास्तवात घडत असून, बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत एक मोठा महास्कॅम समोर आला आहे. अवघ्या तीन हजार रुपयांच्या बदल्यात कोणाचेही नाव कामगार म्हणून नोंदवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणारी एक समांतर यंत्रणा जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com