Dhorikin Electric Shock Incident : ढोरकीन येथे तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
Electric Shock Death in Dhorikin : ढोरकीनमधील समाजकल्याण कॉलनीत विद्युत रोहित्र दुरुस्ती करताना ३५ वर्षीय डॅनियल वाघमारे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.