वृद्धाश्रमात ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू, मुलगा म्हणाला, अंत्यसंस्काराला वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

80-Year-Old Man Who Dies at Old Age Home: बेवारस अवस्थेत सापडलेल्या वृद्धाला वृद्धाश्रमाने उपचार करून बरं केलं. कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांच्याकडे नेलं पण कुटुंबाने पाठ फिरवली. यामुळे खचलेल्या वृद्धाचा काही दिवसात वृद्धाश्रमातच मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar

Family Abandons 80-Year-Old Man Who Dies at Old Age Home

Esakal

Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्या वडिलांनी मुलांना लहानाचं मोठं केलं त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात मात्र कुटुंबानेच त्यांच्याकडे पाठ फिरवल्याची वेदनादायी घटना घडली. ८० वर्षीय वृद्ध व्यक्ती कुटुंबीय असूनही निराधार अवस्थेत दैवत वृद्धाश्रमात राहत होते. अखेर याच वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.धक्कादायक बाब म्हणजे जिवंतपणी सांभाळायला नकार देणाऱ्या कुटुंबाने मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करायला वेळ नसल्याचं कारण दिलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com