
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना मीटर सुरूच आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी ८७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६२२ झाली आहे. यापैकी १ हजार ४०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, असून १३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १०८७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या. शुक्रवारी(ता.१२) दिवसभरात १०५ रुग्णांची वाढ झाली होती. गेल्या आठवडाभरापासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढत वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क होण्याची वेळ आली आहे. संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना शनिवारी या भागात आढळून आले रुग्ण इंदिरा नगर (१), हिना नगर (१), बेगमपुरा (१), सिडको (१), चिकलठाणा (२), उस्मानपुरा (१), हिमायत बाग (१), समता नगर (१), संजय नगर, बायजीपुरा (१), महेश नगर (१), देवगाव रंगारी (१), एन अकरा, हडको (१), एन सहा सिडको (२), मयूर नगर, एन अकरा (१), बायजीपुरा गल्ली नं. सत्तावीस (३), जुना मोंढा गवळीपुरा (१), माया नगर, एन दोन, सिडको (१), शाहू नगर, सिल्लोड (१), हडको एन अकरा (१), करीम कॉलनी (१), कोहिनूर कॉलनी (१), जवाहर कॉलनी (२), गजानन कॉलनी (१), राहुल नगर (१), बिस्मिल्ला कॉलनी (१), शहागंज, मंजूरपुरा (१), हडको एन अकरा (१), चिंचोली (१), उस्मानपुरा (१), गारखेडा (१), उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण बायजीपुरा (१), वेदांत नगर (१), पद्मपुरा (१), मथुरा नगर (१), रोशन गेट (१), सिल्म मील कॉलनी (१), गादिया विहार (३), एन नऊ सिडको (५), उत्तम नगर (१), बुद्ध विहार (१), न्यू हनुमान नगर (१), बन्सीलाल नगर (१), बेगमपुरा (४), जयभीम नगर (१), शहागंज (२), रेहमानिया कॉलनी (१), भवानी नगर (१), लक्ष्मी नगर (२), एन दोन सिडको (२), सुंदरवाडी (४), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (१), बजाज नगर (२), सलामपूर,पंढरपूर परिसर (२), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (१), गणेश नगर, पंढरपूर (२), फतेहमैदान , फुलंब्री (६), फतियाबाद, गंगापूर (१), शिवराई, गंगापूर (१), मुस्तया पार्क, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ६० पुरूष आणि २७ महिलांचा समावेश आह. |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.