Manish Brahmbhatt on Dipke: दीपके राजकीय ‘डीलर’, केजरीवाल सूत्रधार; मनीष ब्रह्मभट्ट यांचा आरोप, पोलिसांनी सोडवले दोघा आंदोलकांचे उपोषण

Manish Brahmbhatt Raises Allegations Against Abhijit Deepke: छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दीपके यांच्या विरोधात मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पंड्या यांनी आंदोलन केले.
Manish Brahmbhatt on Dipke

Manish Brahmbhatt on Dipke

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: संविधान हातात घेऊन समतेची भाषा करणारे अभिजित दीपके एक पाॅलिटिकल डीलर आहेत. तो विद्यार्थ्यांचे हित पाहत नसून आपचे अरविंद केजरीवाल त्याला ऑपरेट करत आहे. त्यांच्या टीममध्ये १२ पैकी ८ लोक आपशी संबंधित असून नातेवाईक, मित्र, मैत्रिणींनाच स्थान देण्यात आले. प्रत्यक्ष आंदोलनातील सहभागींना यात स्थान दिले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com