aditya thackeray
sakal
छत्रपती संभाजीनगर - शहरात सुरू असलेली विकासकामे बंद करण्याचे पाप राज्यातील भाजप-मिंधेंच्या लुटारू सरकारने केले. तुम्हाला तुमच्या हक्काचे पाणी तरी मिळाले का? मिळाले नसेल तर हाच प्रश्न मुख्यमंत्री जेव्हा तुम्हाला मते मागण्यासाठी येतील तेव्हा विचारा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.