

Ajintha Ghat Traffic
sakal
फर्दापूर, (जि. छत्रपती संभाजीनगर) (बातमीदार) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकेडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर मालवाहू ट्रक नादुरुस्त झाल्याने रविवारी (ता. १६) रात्रीपासून आज सायंकाळपर्यंत अजिंठा घाटात वाहतूक कोंडी झाली होती.