Chhatrapati Sambhajinagar: मुलाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्या, शिवसेनेच्या नेत्याची सुनेत्रा पवारांना विनंती

Arjun Khotkar Meets Sunetra Pawar Over MLC Elections: परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी अर्जुन खोतकर यांनी पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे, त्या विप्लव बजोरिया यांना महायुतीकडूनच मोठा विरोध होत आहे. या विरोधातूनच या मतदरासंघातून शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांचे नाव पुढे आले. याच संदर्भात अर्जुन खोतकर यांनी मुंबईत मंगळवारी (ता. २६) राष्ट्रवादीच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com