

Melodious Evening Captivates Listeners with Ghazal and Nazm
Sakal
-विष्णू नाझरकर
छत्रपती संभाजीनगर: दुःख, वेदना, विरह, खंत अशा भावनांचे शायराना सादरीकरण असलेली ‘ग़म का ख़ज़ाना’ ही मैफल हुरहूर लावून गेली. यात युवा कलावंतांनी गझल, नज्म आणि कव्वालीची ही मैफल बहारदार सजवत वाहवा मिळवली.