esakal | Corona News : औरंगाबादेत आज १०५ जण पॉझिटिव्ह; ४ हजार १७३ रुग्णांवर उपचार 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १७ हजार ७३७ झाली आहे. त्यापैकी १२ हजार ९९८ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५६६ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.

Corona News : औरंगाबादेत आज १०५ जण पॉझिटिव्ह; ४ हजार १७३ रुग्णांवर उपचार 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १३) सकाळच्या सत्रात १०५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता ४ हजार १७३ जणांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १७ हजार ७३७ झाली आहे. त्यापैकी १२ हजार ९९८ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५६६ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

शहरातील बाधीत (कंसात रुग्ण संख्या) :   
नाईक नगर (१), हनुमान नगर (१), बीड बायपास (१), पवन नगर (१), शहानूरवाडी (२), पडेगाव (२), एकनाथ नगर (१), नागसेन नगर (२), सुयोग कॉलनी (१), रशीदपुरा (१), आंबेडकर नगर,सिडको (२), एन अकरा, सुभाषचंद्र बोस नगर, हडको (१), जालन नगर (१), घाटी परिसर (३), सब्जी मंडी, खोकडपुरा (१), बेगमपुरा (१),  गणेश कॉलनी (६), भावसिंगपुरा (१), शिवाजी नगर (२), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (३), सिंधी कॉलनी (४), बालाजी नगर (१), जय भवानी नगर (४), एन आठ,सिडको (२), आरोग्य केंद्र परिसर, एन आठ (४), म्हाडा कॉलनी (१), न्यू एस टी कॉलनी (१), पहाडी कॉर्नर (१), नक्षत्रवाडी (१), सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा (१), रोजाबाग, सिडको (१), शहानगर, बीड बायपास रोड (१), मयूर पार्क (२), रेवती सो., इटखेडा (१), अन्य (१), शिवाजी नगर (१), कैसर कॉलनी (१)

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
ग्रामीण भागातील बाधीत
शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (३), गणेश नगर, रांजणगाव शेणपूजी (१), बनोटी सोयगाव (१), बजाज नगर (२), मधुबन सो., बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), सिद्धीविनायक विहार, बजाज नगर (१), महादेव मंदिराजवळ, गुरूधानोरा (१), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (१), साईनगर, सिडको (१), भारत नगर, घाणेगाव (१), पिंप्री राजा, करमाड (३), खंडोबा मंदिर, गंगापूर (१), मार्केट यार्ड, गंगापूर (२), विठ्ठल मंदिराजवळ, गंगापूर (२), जामगाव, गंगापूर (१), देवळे गल्ली, गंगापूर (२), वैजापूर (१), मारवाडी गल्ली, गंगापूर (१), नूतन कॉलनी, गंगापूर (१), संभाजी नगर, वैजापूर (१), देशपांडे गल्ली, वैजापूर (१), टिळक रोड, वैजापूर (१), धरणग्रस्त नगर, वैजापूर (१), वंजारगाव (२), भाटीया गल्ली, वैजापूर (१), घायगाव (१), मेन रोड, खंडाळा, वैजापूर (४), खालचा पाडा, शिऊर, वैजापूर (३) 

संपादन-प्रताप अवचार