औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ३०) ९६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत एकूण १३ हजार ६६२ कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर ९ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ४६४ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५१८ जणांवर उपचार सुरु आहेत. आज एकूण बाधित रुग्णात ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ६५ रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील बाधित ७३ रुग्ण - (कंसात रुग्ण संख्या) :
औरंगाबाद (६), फुलंब्री (३), गंगापूर (२२), खुलताबाद (८), सिल्लोड (३), वैजापूर (७), पैठण (४), सोयगाव (१२), अंभई सिल्लोड (१), स्नेहवाटिका, सिडको महानगर (१), वाळूज (१), बजाज नगर, वाळूज (१), फुले नगर, वडगाव (१), आडगाव माडरवाडी, कन्नड (२), टाकळी, खुलताबाद (१)
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
शहरातील बाधित २३ रुग्ण -
नागेश्वरवाडी (१), एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर (३), एन दोन सिडको (२), मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर (१), मार्ड हॉस्टेल (१), खोकडपुरा (१), मिटमिटा (१), प्रबुद्ध नगर, पानचक्की परिसर (३), एन सात सिडको (५), शांतीनाथ सो., गादिया विहार (१), साजापूर (१), रोजा बाग (१), आनंद नगर, कोटला कॉलनी (१), फरहाद नगर, जटवाडा रोड (१)
कोरोना मीटर
Edited by Pratap Awachar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.