esakal | औरंगाबादेत दररोज वाढतेय कोरोनाबाधितांची संख्या, सात जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

आजपर्यंत एकूण 1351 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6676 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेत दररोज वाढतेय कोरोनाबाधितांची संख्या, सात जणांचा मृत्यू

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.१६) 384 कोरोना रुग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 52 हजार 73 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण एक हजार 271 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजार 100 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1351 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6676 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. मंगळवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा (कंसात रुग्ण संख्या) -
 मनपा (1011) : घाटी परिसर (06), जिजामाता कॉलनी (01), सातारा परिसर (23), एकनाथ नगर (03), नागेश्वरवाडी (03), उल्कानगरी (09), गारखेडा (25), हडको (02), सिडको छत्रपती नगर (02), काझीपूरा (01), पडेगाव (05), शासकीय वैद्यकीय मुलांचे वसतिगृह (02),  खडकेश्वर (04), बिसमिल्ला कॉलनी (01), सिडको एन-8 (08), वेदांत नगर (07), एन-2 सिडको (10), गादिया विहार (06), रशिदपूरा (01), एन-11 (09), बोहरी कट्टा (02), राजनगर (02), कोंकणवाडी (03), तापडिया प्राईड पैठण रोड (02), दशमेश नगर (01), बन्सीलाल नगर (04), पद्मपूरा (07), जालान नगर (05), अजब नगर (02), माळीवाडा (01), प्रताप नगर (05), कैलास नगर (06), गजानन नगर (04), सादत नगर (01), श्रीकृष्ण नगर (03), उस्मानपूरा (13), एन-3 सिडको (12), रोझा बाग (01), तुषार नगर (01), म्हाडा कॉलनी (05), एन-4 सिडको (13), पद्मपाणी कॉलनी एमआयडीसी (01), विनायक नगर (01), कासलीवाल मार्वल (04), पीर बाजार (01), नंदादीप कॉलनी (01), नक्षत्रवाडी (3), सारा सिटी (1), एन-9 (05), देवळाई परिसर (04), दशमेश नगर (01), कलेक्टर ऑफीस (01), स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया (1), ग्रँड कैलास हॉटेल (1), कांचनवाडी (03), अंबिका नगर (1), टाऊन हॉल (1), मुकुंदवाडी (06), कामगार चौकी (1), ठाकरे नगर (3), मोती नगर (2), टाऊन सेंटर (1), जय भवानी नगर (6), चिकलठाणा (08), संघर्ष नगर (1), विश्रांती नगर (2), एसबीआय मुख्य कार्यालय (1), विठ्ठल नगर (2), सुंदरवाडी (1), न्यायमूर्ती नगर (1), पुंडलिक नगर (04), प्रकाश नगर (2), एन-13 (1), सुधाकर नगर (2), बीड बायपास रोड (16), शहानूरवाडी (05), ग्रीन्स कॉलनी (1), अर्बन व्हॅली (1), बायजीपूरा (2), हर्सूल (2), दिशा नगरी (1), अर्थव रॉयल्स सोसायटी (1), शांतीपूरा (2), रेणूका नगर (1), ग्रीन्स ऑपोसाईट बजाज हॉस्पीटल (1), जानकीपूरी कॉलनी (1), शहानूरमियॉ दर्गा (03), हनुमान नगर (3), विश्रांती नगर (1), समर्थ नगर (07), चेलीपूरा (1), बेगमपूरा (1), दिवान देवडी (1), सह्याद्री हिल्स (1), चाटे स्कुल जवळ (1), म्हसोबा नगर (1), सिटी चौक (2), बालाजी नगर (04), रॉक्सी टॉकीज (1), देवा नगरी (02), रेहान कॉलनी (1), सराफा रोड (1), शांतिनिकेतन कॉलनी (1), मोंढा नाका (1), पुष्पनगरी (2), सेंट्रल नाका (1), श्रेय नगर (1), जमना अपार्टमेंट (1), एमजीएम स्टाफ (1), शहागंज (2), पीडब्लुडी कॉलनी (1), भारत नगर (1), एन-1 सिडको (03), आकाशवाणी (02), एन-7 (03), जाधववाडी (04), संजय नगर (1), कटकट गेट (1), एन-5 सिडको (2), रघुवीर नगर (1), एन-6 सिडको (10), शिवाजी नगर (16), अरिहंत नगर (1), पवन नगर (1), मयुर पार्क (03), कोटला कॉलनी (1), जालना रोड (1), त्रिमुर्ती चौक (1), तापडिया नगर (03), एस.टी.कॉलनी (1), विष्णू नगर (05), देशमुख नगर (1), विजय नगर (03), तोरणा नगर (1), हर्सुल(06), गजानन कॉलनी (1), जयभवानी नगर (1), हुसेन कॉलनी (1), आदित्य नगर (1),हडको कॉर्नर (1),टिळक नगर (02), वसंत विहार (1),एम.जी.एम.होस्टेल (02),एस.टी.कॉलनी जाधववाडी (1), जय भवानी नगर(1), एस.बी.कॉलनी (1),चिंतामणी कॉलनी (03), खोकडपूरा (1),13 वी योजना सिडको (1),ज्योती नगर (05), कुंभारवाडा (1), भाग्य नगर (1), जटवाडा रोड (02), एन-12-(02),म्हाडा कॉलनी (03), रेल्वे स्टेशन (04), उत्तारा नगरी (1), सिडको (2), ब्रिजवाडी (1),विद्यानारायण गगर (1), आयोध्या नगर (1), जागृत हनुमान मंदिर (1), मंगलमुर्ती हाऊसिंग सोसायटी (1), कडा भवन (1), सनी सेंटर (1), सेवन हिल (1), दिल्ली गेट (1), साईनगर (1),  भावसिंगपूरा (1), एमजीएम कॅम्पस (1), अदालत रोड (1), दर्जी बाजार छावणी (1), पहाडसिंगपूरा (1), भडकल गेट (1), आलोक नगर सातारा (1), नंदनवन कॉलनी (1), मोंढा मिसारवाडी (1), बसैये नगर (1), सह्याद्री नगर (1), हरिराम नगर (1), इंदिरा नगर (02), मयुरबन कॉलनी (1), नाथ व्हॅली शाळा (1), एसआरपीएफ कॅम्प (1), ज्युबली पार्क (1), उमर कॉलनी (1), निशांत पार्क (2), विनायक नगर (1), अरुणोद्यय कॉलनी (1), इतर (491)


ग्रामीण (239)  : बजाजनगर (28), रांजणगाव (02), देऊळगाव बाजार सिल्लोड (01), सारा परिवर्तन हर्सूल सावंगी (04), म्हाडा कॉलनी पंढरपूर (1), चिते पिंपळगाव (1), गोलवाडी शिवार (1), मिरसीपूरा अजिंठा (1), पिसादेवी (3), अब्दीमंडी (1), वांजरवाडी (07), वडगाव (1), सिडको वाळूज (1), लिंबे जळगाव (1), तिसगाव (6), सिडको महानगर (1), विठ्ठलभूमी पंढरपूर (1), गंगोत्री पार्क (1), सुविधा हॉटेल (1), गजानन महाराज हाऊसिंग सोसायटी (1), साजापूर (1), विटखेडा (1), वाळूज (1), वडगाव कोल्हाटी (2), साजापूर वाळूज (1), वाळूज महानगर (1), पंढरपूर (1), अंबेलोहळ गंगापूर (1), शेंद्र एमआयडीसी (1), रांजणगाव एमआयडीसी (1), गोळेगाव (1), अन्य (163)
 
अँटीजेन- 21

संपादन - गणेश पिटेकर

loading image