औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग तेजीत, ४४० जण बाधित, पाच जणांचा मृत्यू

4sakal_20_283_29_5.jpg
4sakal_20_283_29_5.jpg

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग तेजीत असून एकाच दिवशी आज (ता. सहा) ४४० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ५४३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २८९ जणांचा मृत्यू झाला. सध्या २ हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ३८६ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४८ हजार २९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.



शहरातील बाधित (३७३) (कंसात रुग्ण संख्या) : सह्याद्री नगर (१), एन नऊ (१), एन सहा (१), एसबीओए शाळा परिसर (१), पिसादेवी (३), हर्सुल सावंगी (३), होनाजी नगर (१), मयूर पार्क (१), एन दोन (६), शिवेश्वर कॉलनी (१), बीड बायपास (५), शहानूरवाडी (२), मयूरबन कॉलनी (२), म्हाडा कॉलनी (६), महेश नगर (१), भडकल गेट (१), प्रताप नगर (१), उल्कानगरी (६), त्रिमूर्ती चौक (१), नाथ नगर (१), मुकुंदवाडी (३), सादिया कॉलनी (१), शांतीनिकेतन कॉलनी (१), सातारा परिसर (३), दशमेश नगर (२), संग्राम नगर (२), माऊली नगर (२), जवाहर कॉलनी (२), दिशा नगरी , बीड बायपास (२), संदेश नगर (१), औरंगपुरा (१), एन वन, सिडको (७), बन्सीलाल नगर (३), देवानगरी (१), स्टेशन रोड परिसर (२), वेदांत नगर (१), मथूरा नगर (१), गादिया विहार (१), अशोक नगर (१), एन पाच सिडको (४), नंदनवन कॉलनी (२), डिलक्स बेकरी परिसर (१), विष्णू नगर (३), साहस हा.सो (३), सिंधी कॉलनी (५), श्रीकृष्ण नगर (६), आकाशवाणी परिसर (२), पुंडलिक नगर (४), गारखेडा परिसर (६), गजानन कॉलनी (२), रेणुका नगर (१), मिटमिटा (१), पडेगाव (३), पवन नगर (१), मोतीवाला नगर (२), शिवशंकर कॉलनी (२), सूतगिरणी चौक (१), जाधवमंडी (१), नारळीबाग (१), एन चार सिडको (७), लेक्चर कॉलनी (१), सहकार नगर (१), शिवज्योती कॉलनी (२), शिवनेरी कॉलनी (६), दर्शन विहार देवळाई चौक (१), सुदर्शन नगर (१), उमरीकर लॉन्स जवळ, बीड बायपास (१), चेलिपुरा (२), रोजा बाजार (१), भाग्य नगर (१), सिल्क मील कॉलनी (१), समर्थ नगर (२), एसबी कॉलनी (२), एन तीन सिडको (३), भारत नगर (२), सुरेवाडी (१), बजरंग चौक (२), एन सात सिडको (३), खोकडपुरा (२), बँक ऑफ बडोदा परिसर उस्मानपुरा (१), विजय नगर (२), जेथलिया विहार, न्यू उस्मानपुरा (१), राम नगर, मुकुंदवाडी (२), एन सहा अविष्कार कॉलनी (१), नाथ नगर (१), स्वामी विवेकानंद नगर (१), योगीराज टॉवर परिसर हर्सुल (१), संजय नगर (२), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (२), ठाकरे नगर (१), स्नेह नगर (३), हनुमान नगर (१), मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी (१), एसटी कॉलनी, ठाकरे नगर (१), बंजारा कॉलनी (१), उत्तरानगरी, चिकलठाणा (२), अंबिका नगर (१), विशाल नगर (१), जुनी एस टी कॉलनी (१), न्यू श्रेय नगर (१), प्रकाश नगर (१), घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी (२), टीव्ही सेंटर (१), पद्मपुरा (३), तारांगण नगर, मुकुंदवाडी (१), कर्णपुरा, बालाजी मंदिर परिसर (१), कांचनवाडी (३), हरसिद्धी हा. सो(१), चौधरी कॉलनी (१), न्यू बालाजी नगर (१), न्यू नंदनवन कॉलनी (१), नवनाथ नगर (१), जिमखाना हॉटेल परिसर (१), शास्त्री नगर (१), संभाजी नगर (१), खडकेश्वर (१), एकनाथ नगर (१), हायकोर्ट कॉलनी परिसर (३), समाधान कॉलनी (१), ज्योती नगर (२), शहागंज (२), कोकणवाडी (३), स्काय सिटी बीड बायपास (२), केसरसिंगपुरा (१), इटखेडा (१), उस्मानपुरा (२), कासलीवाल मार्बल वेस्ट (४), औरंगपुरा (१), सेव्हन हिल (१), टाइम्स कॉलनी (१), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (१), जटवाडा रोड (१), जय भवानी नगर (१), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (१), रोजाबाग, आझाद कॉलेज परिसर (१), दिवाण देवडी (१), एमआयडीसी चिकलठाणा (१), अन्य (११७)

ग्रामीण भागातील बाधित (६७) : सुलतानपूर (१), खुलताबाद (२), फुलंब्री (१), कन्नड (१), भाग्योदय हा.सो, बजाज नगर (१), वडगाव (१), बजाज नगर (८), साईनाथ हा. सो, बजाज नगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), साई नगर, बजाज नगर (२), गोलवाडी (१), वाळूज बजाज नगर (१), आंबेडकर चौक, वाळूज (२),सरस्वती हा. सो. बजाज नगर (१), गवळीवाडा, दौलताबाद (१), साराभूमी रो.हाऊस, वडगाव को. (१), अन्य (४०)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत औरंगाबाद शहरातील भावसिंगपुऱ्यातील ६१ वर्षीय महिला, सातारा परिसरातील सप्तशृंगी कॉलनीतील ८५ वर्षीय पुरूष, मयूर पार्कमधील ४१ वर्षीय पुरूष, अलकानगरी, योगेश्वरी पार्क येथील ४० वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात एन- पाच सिडकोतील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
-------------
कोरोना मीटर
----------------
बरे झालेले रुग्ण ः ४८२९५
उपचार घेणारे रुग्ण ः २९५९
एकूण मृत्यू ः १२८९
-----------------------------
आतापर्यंतचे बाधित ः ५२५४३
--------------------------------

संपादन  - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com