Chhatrapati Sambhajinagar News: खडकेश्वरमध्ये झोपलेल्या कचरावेचकांवर गाडी; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी; मध्यरात्री भीषण अपघात!

Shocking Hit-and-Run Incident in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये झोपलेल्या कचरावेचकांवर गाडी घालण्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
 Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: येथील राजस्थानी हॉस्टेलच्या भिंतीजवळ रात्रीच्या वेळी झोपलेल्या दोन कचरावेचकांना मोठ्या वाहनाने चिरडल्याची घटना ६ मार्चला घडली. या अपघातात कचरावेचक छायना रमेश हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान ८ मार्चला त्यांचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध सोमवारी (ता.१६) गुन्हा नोंद झाला. पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेत मृत छायना रमेश यांचा अंत्यविधी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com