

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जटवाडा रोड: राहत असलेल्या गर्भवतीला रूम खाली करण्याच्या कारणावरून वाद झाला. यातून तिला जिन्यावरून ढकलल्याने तिचा गर्भपात झाला. ही घटना जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोद झाला.