

Aurangabad Railway Station Officially Renamed as Chhatrapati Sambhaji Nagar
Esakal
औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं तीन वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. पण रेल्वे स्थानकाचं नाव मात्र औरंगाबाद रेल्वे स्थानक असंच होतं. आता रेल्वे स्थानकाचं नावही अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलंय. याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. तर मध्य रेल्वेकडूनही माहिती देण्यात आलीय.