
Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर, (लिंबेजळगाव, ता. गंगापूर) : दसऱ्याच्या सणाच्या दिवशी संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. दोन) दुपारी घडली. ट्रॅक्टर धुण्यासाठी नागझरी नदीकाठावर गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.