

Bank News
esakal
छत्रपती संभाजीनगर,: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या बँकिंग गरजा सुरळीत राहाव्यात, यासाठी रविवारी (ता. २७) सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू ठेवता येणार आहेत.