

Chh. Sambhajinagar Accident
sakal
बनोटी : बनोटी-सोयगाव रस्त्यावरील वरठाण पाटचारीजवळ शनिवारी (ता. २०) सकाळी दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. यात हॉटेल व्यावसायिक गोपाळ बाबूलाल वुगले (वय २७, रा. घोसला, ता. सोयगाव) याचा जागीच मृत्यू, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.